लेख परिचय - घड्याळ ह्या संकल्पनेविषयी बरेच प्रकार आहेत. त्यापैकी काही प्रकाराविषयी ह्या ब्लॉग मध्ये माहिती बघितली. तर आज एका लेख मध्ये एका यांत्रिक स्वरूपाची घड्याळ ह्या विषयी माहिती बघू. तर यांत्रिक घड्याळ ही कशी कार्य करते ? तिचे अंतर्गत स्वरूप कसे असते ? अंतर्गत व्यवस्था कश्या प्रकारची असते ? ह्या विषयी अधिक माहिती आजच्या लेख मध्ये बघू.
घड्याळ - वेळेचं गणित सांगणारं एक यंत्र म्हणजे घड्याळ. दिवसाच्या पहाटे पासून ते रात्री पर्यंत आपण ह्या साधना द्वारे वेळ बघत असतो. वेळ ही आपल्या दैनंदिन जीवनात नियोजन करण्यात खूप महत्त्वाची भूमिका पार पाडते. कोणत्या वेळेला काय करावे हे नियोजन पूर्वक एखादा आपण वेळेच्या द्वारे करत असतो. त्यामुळे घड्याळ ह्या यंत्राचे महत्त्व आपल्या दृष्टीने खूप आहे.
यांत्रिक घड्याळ -
सर्व प्रथम यांत्रिक घड्याळ म्हणजे काय ते समजून घेऊ. तर घड्याळ म्हणजे वेळ दाखवणारं एक यंत्र. यांत्रिक घड्याळ हे म्हणजे एक विशिष्ट यंत्रणेच्या आधारे चालत असते. म्हणजे त्या घड्याली मध्ये जशी वेळ दाखवण्याची यंत्रणा विकसित केलेली असेल त्या पद्धतीने ती घड्याळ कार्य करते.
यांत्रिक घड्याळ कश्याला म्हणतात ते आपण वरील परिच्छेदात बघितले. एक सोप्पउदाहरण म्हणून आपल्या हाताच्या मनगटावर ही घड्याळ बांधली जाते ती घड्याळ त्याला मनगटी घड्याळ असे म्हणून देखील संबोधले जाते. त्याची अंतर्गत रचना जशी असते. तसेच प्रकारची रचना यांत्रिक घड्याळ ह्या संकल्पनेची असते. मनगटी घड्याळ हे त्याचेच एक उदाहरण आहे असं समजलं तरी योग्य ठरेल.
यांत्रिक घड्याळ कार्य व रचना -
घड्याळी चे अनेक प्रकार असतात. फक्त १२३४ असे आकडे दर्शवणारी घड्याळ तर काही घड्याळ ह्या त्यामध्ये आकडे तर असतात पण वेळ दर्शवण्याची पद्धत वेगळी असते. ती घड्याळ एक मध्यम स्वरूपाची आकार असलेली काडी असते. त्याला आपण घड्याळीचे काटे असे शब्दशः उच्चार करतो. घड्याळीमधील छोटी काडी किंवा छोटा काटा 10 ह्या संख्या वरती थांबला असेल आणि मोठी काडी किंवा मोठा काटा 12 असेल तर 10 वाजले असे आपण समजतो.
यांत्रिक घड्याळ ही वरील परिच्छेदात एक उदाहरण घड्याळीचे काटे नामक उदाहरण तर ते उदाहरण हे यांत्रिक घड्याळचे आहे. यांत्रिक घड्याळ ही वेगळ्या पद्धतीने वेळ दर्शवते. तसे घड्याळूचे अनेक प्रकार एका विशिष्ट कार्य व वेगळेपणं असते.
तुम्हाला हा माहितीपूर्ण लेख कसा वाटला ते टिप्पणी द्वारे नक्की कळवा.
Comments
Post a Comment