लेख परिचय - आजच्या काळातील आपले जीवन अतिशय गतीशील झालेले आहे. तंत्रज्ञान ह्या संकल्पनेने आपले सम्पूर्ण जीवन गतिशील करून अनेक शोध ह्या तंत्रज्ञान युगामध्ये लावले गेले तसेच आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार त्यात अनेक साधने विकसित झालेले आहेत. आज जर कुठे जायचे असेल तर काहीच वेळात आपण तिथे पोहचू शकतो. ह्यावरून असे लक्षात येते की आपले राहणीमान व अनेक काही कार्यात ह्यामुळे गती मिळाली तशीच एक प्रकारे गती आपल्या संपर्क साधण्यास मिळाली ती कशी मिळाली ती आजच्या लेख मध्ये बघु. संपर्क व संदेश वहन - पूर्वीचे संदेशवहन व आजचे ह्यात खूप फरक दिसून येतो. ते कसे बरे तर ! पूर्वी माणूस इतरांशी प्रत्यक्ष संवाद साधत असे तर आजच्या काळात तोच अप्रत्यक्ष पने साधताना दिसतो. पूर्वी संपर्काचे साधन उपलब्ध नव्हते तेव्हा एक व्यक्ती प्रत्यक्ष दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊन संवाद करत असे. तर आज तोच एका जागेवरून एका तंत्रज्ञान साधनांद्वारे म्हणजेच भ्रमणध्वनी व्दारे तोच संवाद काहीच सेकांदामध्ये साधत असतो.आणि संदेशवहन च्या बाबतीत पण तसेच आहे. पूर्वी हे साधन उपलब्ध होते. त्याकाळी ह्या साधनाचे अनेक प्रकार उपलब्ध हो...
प्रस्तुत ज्ञान वाचक ब्लॉग मध्ये सर्व प्रकारची माहिती वाचायला मिळेल. श्रेणी नुसार माहितीचे व अन्वेषण करत माहिती अभ्यास वाचन करा.