ध्वनी मुद्रण यंत्र - वाल्डेमार पॉलसन

लेख परिचय - ध्वनी म्हणजे एखादा आवाज होय. मग तो आपल्या बोलण्याचा असेल किंवा आपल्या परिसरातील इतर छोटे मोठे ध्वनी निर्माण करणारे घटकांचा असेल. ध्वनी हा फक्त कानाद्वारे एकला जाऊ शकतो. ध्वनी विषयी संपूर्ण माहिती सांगणारे शास्त्र म्हणजे ध्वनीशास्त्र भौतिकशास्त्र ह्या विषयाची उपशाखा म्हणून ओळखल्या जाते. आणि दुसरे एक म्हणजे संगीत आपण मनोरंजन प्रकारांपैकी एक होय. ध्वनी मुद्रण म्हणजे ध्वनी ला एखाद्या यंत्राव्दारे त्या तसे साठवून ठेवणे. ते यंत्र कोणते ? व कोणी शोधले ?  हे आजच्या लेख द्वारे अभ्यासू. 
वाल्डेमार पॉलसन - युरोप मधील डेन्मार्क ह्या राष्ट्रांमधील एक अभियंता होते. त्यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८६९ डेन्मार्क मधील कोपहेगन येथील. त्यांचे रेडिओ ह्या संकल्पना मध्ये महत्वाचे योगदान दिले. आज जो काही ध्वनी किंवा एखादे गाणे असेल ते मुद्रण होते मग ते आपण ऐकू शकतो. ते यंत्र म्हणजेच ध्वनी मुद्रण यंत्र चा शोध हा १८९८ मध्ये लावला. 

                                     


१८९८ ह्या वर्षीचे ध्वनी मुद्रीत यंत्र 
१८९८ ह्या वर्षीचे ध्वनी मुद्रण यंत्र व शोधक वाल्डेमार पॉलसन
ध्वनी मुद्रण यंत्र - एखादे गाणे आपण ऐकतो तर ते मुद्रित झालेलं ध्वनी असतं. ते एका मुद्रित यंत्र द्वारे मुद्रित केले जाते. मग ते आपल्याला ऐकण्यास तयार होते. निसर्ग मधील कुठलाही ध्वनी तो मग पक्षी किंवा इतर कुठलाही आवाज हा ऐकण्यास छान वाटतो. तो ध्वनी मुद्रीत केला जाऊ शकतो. चित्रपट मधील पार्श्व संगीत असेल किंवा मग एखाद्या अभिनेत्याचा बोलण्याचा आवाज हा सुध्दा ह्या मुद्रीत केलेला असतो. अश्या प्रकारे मुद्रीत यंत्राचे कार्य असते. 

                                                   


हा लेख तुम्हाला कसा वाटला तो टिप्पणी व्दारे नक्की कळवा.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url