लेख परिचय- आपल्या ब्लॉग मध्ये याआधीच लेखणी संदर्भात काही संकल्पना आपण समजून घेतल्या आहेत. लेखणीचे अनेक प्रकार आहेत. प्राचीन काळापासून ते आजच्या आधुनिक काळापर्यंत ह्या लेखणी मध्ये अनेक बदल झाले. काही सुधारणा झाल्या व काही प्रकार नवीन विकसीत झाले. असाच एक प्रकार आजच्या लेख मध्ये अभ्यासू एक आधुनिक लेखणी म्हटले तरी योग्यच ठरेल. एक नवीन संकल्पना एक नवीन प्रकार अशी तिची ओळख आहे. ती म्हणजे झरणी लेखणी अर्थातच फाऊंटेन लेखणी ही कशी असते. तिची रचना ह्याविषयी आजच्या लेख मध्ये अभ्यासू.
झरनी लेखणी - ही लेखणी एक आगळी वेगळी लेखणी आहे. म्हणजे इतर लेखणी प्रमाणे शाई ची आवश्यकता ह्या लेखणी ला आहे. पण ह्याच्या रचनेनुसार ह्याची शाई ची व्यवस्था ही त्या लेखनीच्य आताच केलेली असते. आणि दुसरे म्हणजे लिखाण करावयाचे टोक हे इतर लेखणी पेक्षा वेगळी प्रकारची अशी असते. ही लेखणी आजच्या काळात तर फार ठिकाणी वापरली जात नाही. फार कमी ठिकाणी दिसून येते. काळानुसार लेखणी मध्ये बदल होऊन त्यापेक्षा ही नवीन लेखणी आज आपण वापरतो. तर ही लेखणी कुणाकडे बघायला मिळेल तर ! वस्तू संग्रहालये मध्ये किंवा ज्यांच्या कडे लेखणी चे संग्रह आहे त्यांच्या कडे सर्व प्रकार बघायला मिळेल.
झरनी लेखणी ची रचना - झरनी लेखणी म्हणजेच फाऊंटेन पेन होय. हे प्रथम लक्षात घेणे गरजेचे ठरेल. ह्या लेखणीची रचना ही इतर लेखणी काहीशी वेगळीच आहे. काळानुसार लेखणी ह्या साधनांमध्ये बरेच बदल झालेत. तर झरनी लेखणी ची रचना कशी आहे ही समजून घेऊ.
१) शाई ची व्यवस्था - ह्या लेखणी मध्ये शाई ही अंतर्गत प्रवाही स्वरूपाची असते. म्हणजे आपण समजा ह्या लेखणीने लेखन करत असाल तर शाई ही आतून एक छोट्या तोकातून बाहेर येते व आपले लिखाण काम सुरू होते. ही शाई अंतर्गत व्यवस्थापन केलेली असते. आपल्याला ती त्या विशिष्ट आकाराच्या एका साच्या मध्ये टाकावी लागते. अशी शाईची रचना झरनी लेखणी मध्ये असते.
२) लिखाणाचे टोक - ह्या लेखणीचे लिखाण टोक हे वेगळे असते. इतर लेखणीचा लेखणीचे टोक आणि ह्या लेखणीचे टोक ह्यात बरेच फरक दिसून येते. अतिशय टोक दार अशी रचना ह्या टोकाची असते. त्याने लिखाणाचे अक्षर हे खूप छान येते. लिखाण करण्यास अतिशय आराम दायक वाटते.
फाऊंटेन पेन झरनी लेखन का म्हणतात ?
ह्या लेखणीची रचना ही एका कल्पित झऱ्या प्रमाणे असते. अंतर्गत प्रवाह स्वरूप हा रचना असते. जसे आपण लिखाण करू तशी शाई ही एका लेखणी टोक मधून कागडवरती पडते. झऱ्या सारखी रचना ह्या लेखणीची असते त्यामुळेच ह्या लेखणीला झारणी लेखणी असे म्हटले जाते.
तुम्हाला हा लेख कसा वाटला तो टिपण्णी द्वारे कळवा.
Comments
Post a Comment